महंगाई विरोधात युवा कांग्रेस का ‘हल्ला बोल’

युवक काँग्रेस तर्फे लक्ष्य वेधी आंदोलन
मंहगाई मुक्त भारत चा नारा देते युवक काँग्रेस रस्त्यावर
नागपुर –  ३१ मार्च रोजी वाढत्या पैट्रोल-डिजेल,गैस-सिलेंडर दर वाढ आणि वाढती महगाई विरोधात अंदोलन करण्यात आले.. नागपुर मध्ये अग्रसेन चौक ते भगवागर चौक पर्यंत माहागाई चा रथ बनाऊंन आणि त्याला रस्सी बाँधूँन ओढ़त विरोध  करण्यात आला.
युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव, बंटी बाबा शेळके व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल नितिन राउत यांच्या मार्गदर्शन मध्ये आणि युवक काँग्रेस शहर अध्यक्ष तौसीफ खान यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
२०१४ पासून केंद्रात मोदी सरकार आहे तेव्हा आणि आज पैट्रोल-डिजेल,गैस-सिलेंडर च्या दरात जमीन आसमान चा फर्क आहे.नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वाशन देत जनतेची दिशा भूल करत त्याना फसवले आणि एक पण आश्वाशन पूर्ण केले नाही.
‘अबकी बार महँगी सरकार’  चा नारा देत युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता आज रोड वर उतरले आणि नरेन्द्र मोदी यांचा खरा चेहरा जनते समोर आम्ही लवकर आणु  ऐसा निर्धार त्यांनी केला.
आज आंदोलनात प्रदेश महासचिव याज्ञवल्क्य जिचकार, आकाश गुजर, इरफानजी काजी,तनवीर अहमद विद्रोही, अनुराग भोयर,नेहा निकोसे,मिथिलेश कान्हेरे, रौनक चौधरी, रिजवान बेग, प्रदेश सचिव सागर चव्हाण,सहदेव गोसावी,मोइस खान,अजित सिंह मध्य नागपुर अध्यक्ष नयन तरवटकर दक्षिण-पश्चिम अध्यक्ष अजिंक्य बोडे पश्चिम नागपुर अध्यक्ष ऑगीस्टन जोन स्वप्निल ढोके,अखिलेश राजन,चैतन्य वैद्य,श्रीवास्त शर्मा, फजलुर्रहमान कुरैशी, निखिल कापसे,सतिश पाली,संजु जवाले,राज संतापे,अतुल मेश्राम, शुभम तल्हार,अजर शेख,अजर पठान,विजय मिश्रा, अन्थोनी डेनियल,बाबू खान,निखिल कापसे,शुभम सोनटक्के,नीलेश शिंदे,राज बोकडे, सार्थक चीचमालकर आदित्य वैद्य पराग तरार अमन लुटे आदि उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

युवा चेतना मंच तर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Fri Apr 1 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 1:-धर्मरक्षक ,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्य (तिथीनुसार) युवा चेतना मंच तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार संदीप कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते .याप्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी प्रा पराग सपाटे व अक्षय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights