कार्यकर्ता हाच पार्टीचा कणा म्हणजेच भारतीय जनता पार्टी – संजय कनोजिया

संदीप कांबळे ,कामठी

कामठी त प्र 06 – पार्टीचा कणा हा कार्यकर्ता आहे अशी समजणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असून देशाला प्रगतीपथावर नेत असताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर शक्ती उभी केली आहे याचा आपल्याला अभिमान आहे असे प्रतिपादन भाजप कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया यांनी केले ते कामठी येथील भारतीय जनता पार्टी चे कार्यालयात आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
तसेच भारतीय जनता पार्टी ने सर्व स्तरावर राबविलेल्या जनहितार्थ योजनांची माहिती बूथ प्रमुखानी तळागाळातील लोकांपर्यंत पोहवचवण्याची जबाबदारी स्वीकारावी..
असे मौलिक मत भाजप चे कामठी कार्याध्यक्ष लाला खंडेलवाल यांनी समयोचित मत व्यक्त केले .
याप्रसंगी, पूर्व विरोधी पक्ष नेता लालसिंग यादव, वैद्यकीय आघाडी प्रदेश सदस्य डा. संदीप कश्यप,महामंत्री राज हाड़ोती, उज्ज्वल रायबोले, सुनील खानवानी, राजा देशमुख, विनोद संगेवार,मंगेश यादव अनु.जाती मोर्चा जिला महामंत्री पुष्पराज मेश्राम,महिला मोर्चा अध्यक्ष प्रीती कुल्लरकर, अनु.जाती आघाडी अध्यक्ष विक्की बोम्बले, झोपड़पट्टी आघाडी संयोजक प्रमोद वर्णम पदाधिकारी रामसिंग यादव , प्रतीक पडोळे,जितेंद्र खोब्रागड़े, सतीष जैसवाल,योगेश गायधने, महेंद्र वंजारी, आशुतोष अवस्थी, असफाक मंसूरी,सुनील चव्हाण,ज्योती ताई चव्हाण, लता ताई शर्मा,लोहकरे काकू राहूल आदि मोठ्या संख्येत उपस्थित होते तसेच कामठी च्या प्रत्येक बूथवरीलव शक्तिकेंद्र प्रमुख व विस्तारकांच्या मुख्य उपस्थितिमध्ये बूथ प्रमुखों द्वारा स्थापना दिवस उल्हासपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतीय जनता पार्टी स्थापना दिन उत्साहात साजरा...

Wed Apr 6 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 6:- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्ह्या तर्फे भारतीय जनता पार्टी स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माजी सरपंच तुलजाताई रामटेके होते. या निमित्त कन्हान येथील वार्ड क्रमांक 05 धरम नगर, प्रभाग क्रमांक 05 अशोक नगर, कन्हान येथे प्रत्येक घरी जाऊन भारतीय जनता पक्षाचे दिनदर्शिका(क्यालेंडर), आणि लाइफ इन्शुरन्स बद्दल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com