विदर्भ कबड्डी संघ ऋषीकेश उत्तराखंड येथे रवाना.

चंद्रपूर :- ऋषीकेश उत्तराखंड येथे दिनांक 17 ते 20 नोव्हेंबर 2022 ला होत असलेल्या 48 व्या ज्युनिअर नॅशनल कबड्डी स्पर्धेत श्री विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूर चा कबड्डीपटु तन्मय महेश गर्गेलवार विदर्भ कबड्डी संघासह सायंकाळी आंध्रप्रदेश एक्सप्रेसने रवाना झाला आहे. संघात निवड झाल्याबद्दल श्री विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूरचे वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com