व्ही.ए.पी.एम. चा उद्या पदग्रहण समारंभ

नागपूर :- विदर्भातील पथॉलॉजी डॉक्टरांची संघटना असलेल्या विदर्भ असोसिएशन ऑफ पथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट (व्ही.ए.पी.एम.) च्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवार, 5 मे रोजी सकाळी 10 वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित करण्यात आला आहे.

व्ही.ए.पी.एम. च्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. मनीषा मिश्रा ह्या त्यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीसोबत पदाची शपथ घेतील. यावेळी डॉ आनंद पाठक हे मुख्य अतिथि म्हणून उपस्थित राहतील. सदर समारंभाला संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासाठी ब्राईटर माइंडचे प्रशिक्षण - रविंद्र ठाकरे

Sat May 4 , 2024
Ø आश्रम शाळातील 90 विद्यार्थ्यांचा सहभाग नागपूर :- आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमासोबत बौध्दिक विकासाला चालना देण्यासाठी हार्टफुलनेस फाउंडेशनच्यावतीने ब्राईटर माइंडचे प्रशिक्षण 90 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाला चालना देणारा हा उपक्रम आदिवासी विकास विभागाच्या सर्वच शाळांमध्ये प्राधान्याने राबविण्यात येईल असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी दिले. गिरीपेठ येथील आदिवासी विकास भवन येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com