विद्यापीठाची आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम.पेट) 26 व 27 नोव्हेंबरला, संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन

अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम.पेट) – 2022 दि. 26 व 27 नोव्हेंबर, 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाने राजपत्र भाग- तीन मध्ये अधिसूचना प्रकाशित केली आहे. सदर परीक्षेबाबतची प्रवेशपत्रे व परीक्षेचा निकाल परीक्षाथ्र्यांना त्यांच्या लॉगिन आय.डी. वर पाठविण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी किंवा आचार्य कक्षाच्या सहा. कुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांचेशी संपर्क साधता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनाज अडतिया संघ का चुनाव संपन्न - कृषि उपज मंडी समिति में हुए चुनाव

Sat Oct 22 , 2022
रामटेक :- हाल ही में रामटेक में अनाज अडतिया एसोसिएशन के स्थानीय कृषि उपज मंडी समिति चुनाव 19 अक्टूबर को लिया गया। इस अवसर पर अडतिया संगठन के विभिन्न पदाधिकारी उपस्थित थे | चुनाव के दौरान सोहनलाल यादव अध्यक्ष और  मनोहरराव दिएवार उपाध्यक्ष, सुरेश वांदीले सचिव, नंदलाल बावनकुले सह सचिव, प्रेमबाबू यादव कोषाध्यक्ष चुने गए। इसी प्रकार सलाहकार समिति में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights