नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 17 लाख 50 हजाराने बेरोजगार तरुणाची फसवणूक

नागपूर:-  नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगार तरुणाची फसवणूक रॉकेट असल्याचा संशय पाच पावली पोलीस स्टेशनमध्ये ओंकार मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यांच्या विरोधात तक्रार दाखल, दोन महिने लोटून गेले तरीही गुन्हा दाखल झाला नाही.चैतन्य मांगलवार यांचा आरोप.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करणार - मंगलप्रभात लोढा

Fri Dec 30 , 2022
नागपूर : “राज्यातील ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणी नाही. तेथे वीज जोडणी देण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करून येत्या तीन महिन्यात या सगळ्या अंगणवाड्यांना वीज पुरवठा होईल”, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत दिली. याशिवाय, अंगणवाडी कार्यकर्तींना मानधन वाढविण्याचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्य सुनील टिंगरे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights