युवा चेतना मंच तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त नमन.

रनाळा :- युवा चेतना मंच तर्फे स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त नमम करण्यात आले . याप्रसंगी रनाळाचे माजी सरपंच अरविंद गिरी , वरिष्ठ प्राध्यापक पुरुषोत्तम पाल , गोपाल वंजारी , नामदेव बाबरे , सीमा सुरक्षा बलचे सेवानिवृत्त सैनिक शेषराव अढाऊ , सुभाष हिवरेकर , मारूती ईराबत्ती , दिव्याग फाऊंडेशनचे सचिव बाँबी महेंद्र , जाखमाता संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सपाटे , मनिष चकोले सुभाष राऊत , नरेश सोरते , नितीन ठाकरे , मोहन दादु क्षिरसागर उपस्थित होते. याप्रसंगी अमोल नागपुरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकले. सुत्रसंचालन प्रा.पराग सपाटे तर आभार अक्षय खोपे यांनी केले .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com