कोडेलोहारा येथे वुक्षारोपण व आरोग्य शिबीर.

अमरदिप बडगे,प्रतिनिधी 

गोंदिया :- तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा येथे राष्ट्र नेता ते राष्ट्र पितामह जंयती सेवा पंधरवाडा कार्यक्रमात आरोग्य शिबिर वुक्षारोपण, बुस्टर डोज लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसभापती हुपराज जमईवार, उदघाटन सभापती कुंता पटले,यांच्या हस्ते करण्यात आले. दिप प्रज्वलन जि प सदस्य तुमेशवरी बघेले ,दिपाली टेंभेकर पंचायत समिती सदस्य,प्रमुख पाहुणे संरपच सुरेखा पटले, डॉ रामप्रकास पटले,डॉ .संगीता भोयर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमात आरोग्य तपासणी बुस्टर डोज, देण्यात आले. वुक्षारोपण करण्यात आले व माता सुरक्षित तर घर सुरक्षित यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com