तामसवाडी शिवार येथिल सिमेंट विटाच्या शेडमधिल एकुण कि. १,२१,००० / – रू . चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला.

परशिवणी :- पारशिवनी तालुक्यातिल तामसवाडी येथुन सिमेंट विटाच्य भट्टीतील अज्ञात चोरट्यानी चोरी कल्याने पोलिस स्टेशन पारशिवनी अंतर्गत ०८ कि.मी. अंतरावरील मौजा तामसवाडी विट भटटा येथे शनिवार दिनांक २६ / ० ९ / २२ चे ००.०० वा . ते रविवार दिनांक २७ / ० ९ / २२ चे सकाळी १०.०० वा. दरम्यान फिर्यादी – अमनदीपसिंग हरदीपसिंग लांबा , वय ५६ वर्ष , रा . २०२ , बाबु बुदधाजी नगर , टेका नाका नागपुर यांचे मौजा तामसवाडी शिवार येथिल सिमेंट विटाच्या शेडमधिल

१ ) १००-१०० किलो के ०२ लोहे के रोलर कि . ३०,००० / –

२ ) ०२ हेड्रोलीक ट्रॉली कि . – २०,००० / रू .

३ ) ०३ लोहे की साधी ट्रॉली कि . ६,००० / – रू . ,

४ ) ०३ लोहे की डाई का सेट कि . १५,००० / – रू . ,

५ ) ४० मिटर का १२० एम एम का इलेक्ट्रीक केबल कि . ५०,००० / – रू . असा एकुण कि १,२१,००० / – रू . चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेले आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लिपिकसंवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी ०२ ऑक्टोबर २०२२ ला सत्याग्रह आंदोलन.

Sat Oct 1 , 2022
संविधान चौक नागपूर येथे 12 ते 3 या वेळेत आंदोलन करणार  नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील एकुण १३ लाख लिपीकांचे समान काम, समान वेतन आणी समान पदांचे टप्पे यासाठी महाराष्ट्रातील लिपीकांनी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक वर्गीय हक्क परिषदेमार्फत वेळोवेळी आंदोलन करण्यात आली. शासन स्तरावर निवेदने दिली, आढावा बैठका झाल्यात. तत्कालीन राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे पुढाकाराने लिपीक वर्गीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com