उद्या सम्राट अशोक जयंती 

नागपूर :- जगातील महान सम्राट प्रियदर्शी अशोक मौर्य यांची उद्या बुधवार दिनांक 29 मार्च रोजी 2327 वी जयंती आहे. बहुजन समाज पार्टी चे संस्थापक मान्यवर कांशीराम यांना सम्राट अशोकाचे राज्य हवे होते.

मान्यवर कांशीराम यांनी आपल्या महापुरुषांची व त्यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून कही हम भूल न जाये हे अभियान सुरू केले होते. त्या अंतर्गत बहुजन समाज पार्टीच्या वतीने नागपूरच्या संविधान चौकात प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती 29 मार्च ला सकाळी 11 वाजता साजरी केल्या जाईल.

बसपाचे प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी आपल्या सम्राटाला अभिवादन करण्यासाठी पक्ष ध्वजासह उपस्थित रहावे असे आवाहन बसपाचे माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

VED organizes Metro Yatra for members, entrepreneurs, city moguls

Tue Mar 28 , 2023
Nagpur :-VED Council organized a joy-ride for its members, entrepreneurs and city moguls on a Sunday evening when everyone gathered to enjoy this treat, for most of whom it was the first-ever ride, which was facilitated by Mahametro for VED Council. This was a wonderful experience, taking in the glorious sunset and spectacular, panoramic aerial view of the city which […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights