आजची तरुणाई अडकली ई सेक्स च्या जाळ्यात..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 16 :- एकविसाव्या शतकात मानवाने अनेक क्षेत्रात क्रांती केली आहे .आजच्या हायटेक आणि धकाधकीच्या संगणकीय युगात शहरापासून अगदी खेड्यापर्यंत इंटरनेटचे जाळे पसरले आहे इंटरनेटच्या माध्यमातून चांगली माहिती मिळते हे खरे आहे सोबतच इंटरनेटच्या माध्यमातून इ सेक्स बिजनेस सुरु झाल्याने आजची तरुणाई हि ई सेक्स च्या जाळ्यात अडकली आहे यातून सायबर क्राईम सोबतच समाजविघातक घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

एकविसाव्या शतकातील संगणक युगात आता प्रत्येक गोष्ट हायटेक झाली आहे ह्या हायटेक जमान्यात सगळ्याच गोष्टी सोप्या झाल्या असून वेळेचीही बचत झाली आहे नागपूर शहरात प्रसिद्ध असे रेड लाईट एरिया आहे आता तर चक्क संगणकातून ई सेक्स चा धंदा फोफावला असून इंटरनेटच्या माध्यमातून हा व्यवसाय होऊ लागला आहे .इंटरनेटवर अनेक सेक्सविषयक वेबसाईट आहेत ती वेबसाईट ओपन केल्यास मोबाईलनंबर सह अनेक तरुणीचे पत्ते मिळतात त्यामुळे आजची तरुणाई हि ई सेक्स च्या जाळ्यात अडकली आहे तरुणमंडळी आता इंटरनेटवर आवश्यक वेबसाईटसह सेक्सविषयक वेबसाईट ओपन करून आनंद लुटत असल्याची धक्कादायक चित्र सुद्धा सुरु आहे.तरुणमंडळी इंटरनेटवर युव्ह पॉर्न साईट ओपन करून पाहून सेक्स चा मजा घेत असतात युव्ह पॉर्नच नाही तर अशा अनेक सेक्सविषयक वेबसाईट आहेत की त्यात अकाउंट ओपन करून आपली सविस्तर माहिती देण्यासोबतच युझरनेम,पासवर्ड,क्रेडिट कार्ड नंबर द्यावा लागतो तेव्हाच आपला त्या वेबसाईटवर अकाउंट सुरु होत असतो त्यानंतर युवकांना प्रलोभन दाखविण्यासाठी अनेक अश्लील छायाचित्रे,व विडिओ क्लिक इंटरनेटवर ओपन होतात.कदाचित एखाद्या तरुणाने त्या मोबाईल क्रमांक वर काल केला तर अश्लील भाषेत एक तरुनि संभाषण करीत असते तेव्हा ह्या प्रकारामुळे तरुण पिढीच्या मनात समाजविघातक भावना निर्माण होऊन अनुचित घडना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही तेव्हा इ सेक्स च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे अन्यथा तरुणाई देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाही.या इ सेक्स सोबतच आधी वृत्तपत्राच्या माध्यमातून मसाज पार्लर व फ्रेंडशीपच्या जाहिराती देऊन तरुणांना भूरळ पाळल्या जाते आता तर चक्क या ई सेक्स सोबतच मसाज पार्लर व फ्रेंडशिप बिजनेस हि इंटरनेटवर उपलब्ध झाला असून मसाज पार्लर व आपल्या शहराचा नाव इंटरनेटवर टाकल्यास हजारी साईट या बीजनर्सबाबत ओपन होतात त्यामुळे मासाजपार्लर व फ्रेंडशीपच्या जाहिरातीत अगदी शहरअपासून ते ग्रामीण भागातील युवकही ओढल्या जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तेव्हा मसाज पार्लर व फ्रेंडशीपच्या नावावर चालणार इ सेक्स चा हायफाय गोरखधंदा रौद्ररूप धारण केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरे.

Next Post

विविध रोग-ब्याधि नियंत्रण के लिए हींग के अनगिनत रामबाण फायदे

Fri Dec 16 , 2022
भारत मे हींग की पैदावार हींग (अंग्रेजी : Asafoetida) सौंफ़ की प्रजाति का एक ईरान मूल का पौधा है इसकी (ऊंचाई 1 से 1.5 मी. तक) है। ये पौधे भूमध्यसागर क्षेत्र से लेकर मध्य एशिया तक में पैदा होते हैं। भारत में यह कश्मीर और पंजाब के कुछ हिस्सों में इसकी पैदावार होती है हींग का रोजाना सेवन करना स्वास्थ्य […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com