तामसवाडीच्या युवकानी शिवसेनाला राम राम करित केला काग्रेस पक्षात प्रवेश.

पारशिवनी :- तामसवाडी पारशिवनी येथील ३० से ४० नवयुवकांचा शिवसेना पक्षातुन काग्रेस पक्षात राजेंद्र बाबु मुलक ( माजी मत्री व जिल्हा काग्रेस अध्यक्ष) व आमदार सुनिलबाबु केदार माजी मत्री यांचे नेतृत्वात काग्रेस पक्षात सोमवार दि . 23/ जनवरी/23 रोजी मुळक याचे कार्यालयात पारशिवनी साप्ताहिक बैठकच्या कार्यक्रम येथे पक्षप्रवेश घेऊन पक्ष मजबुत करण्याची हमी दिली .

नवयुवकांनी युवा नेतृत्व निलेश सुधाकर गोमकाळे , राहुल रमेश गोमकाळ, रोशन लकडकर , योगेश निकम , गणेश बोहरूपी , राजु भो गोमकाळे , मंगेश खापरे , अनुल गोमाळे , आकाश सोमकुवर , उमेश पाटील , सतीश लोखडे , ज्ञानेश्वर तीतरमारे , विजेंद्र शिवरकर , रुपेश टावरे , अंकुश शिंदे , शुभम वाघउके , योगेश सतिश लोखंडे, अंकुश शिंदे, आदित्य येवले, नंदु काकडे सह .४० युवकांनी शोवसेना पक्षाला रामराम करुन कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी जि.प. सदस्य अर्चना भोयर , मंगला निबोने सभापती , अशोक चिखले , शिवहरी भड, विजय सह गोमकाळे, दिपक भोयर ,प्रफुल्ल कावळे सह अनेक काग्रेस चे पदाधीकारी हजर होते .

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com