नवी दिल्ली :-‘ॲपल’चे मुख्य कायर्कारी अधिकारी टिम कूक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
‘अॅपल’चे मुख्य कायर्कारी अधिकारी टिम कूक यांनी केलेल्या व्टिटला प्रतिसादात्मक उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
“@tim_cook, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला! विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली गेली आणि भारतात होत असलेल्या तंत्रज्ञान-सक्षम परिवर्तनांवर प्रकाश टाकताना आनंद झाला.”