संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
सीबीएसई दहावी परीक्षेत 95 टक्के गुणाने उत्तीर्ण
कामठी ता प्र 24 :- नुकत्याच जाहीर झालेल्या सिबीएसई दहावी च्या परीक्षेच्या निकालात कामठी रहिवासी व दिल्ली पब्लिक स्कुल च्या विद्यार्थिनीने सुयश प्राप्त करीत 95 टक्के गुण प्राप्त करून स्वकुटुंब तसेच शाळेचे नाव लौकिक केले.सुयश प्राप्त केलेल्या या विद्यार्थिनींचे नाव संस्कृती अजय कनोजिया रा कामठी असे आहे.
संस्कृती कनोजियाने या यशाचे श्रेय आई , वडील , तसेच शाळेतील शिक्षकाना दिले आहे.