प्रसार भारती मंत्रालयाचे व्हिजिनरि इंडियन अवॉर्ड सुधीर गोतमारे पुरस्कृत

– जलसंधारण व स्वनिधीतून ग्राम विकासा करिता सुधीर गोतमारे पुरस्कृत

 – प्रा.सुधीर गोतमारे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव

कोंढाळी :- केंद्र सरकार चे प्रसार भारती मंत्रालय नवी दिल्ली व आकाशवाणी तर्फे वर्ष 2024/25 चे व्हिजिनरी इंडियन अवॉर्ड आज दिनांक 18 मे 2025 ला आकाशवाणी व ब्रॉडकास्टिंग भवन संसद मार्ग नवी दिल्ली येथे देण्यात आले. यामध्ये देशभरातून आरोग्य, जणसेवा, शिक्षण, व्यवसाय, संगीत, शास्त्रीय गायन, नूत्य, अभिनय, ग्रामविकासीकृत व जलसंवर्धन, महिला सक्ष्मीकरण, अशा विविध 15 कॅटेगिरी मध्येच प्रसार मंत्रालय द्वारा राष्ट्रीय स्तरावर अवार्ड आयोजित करण्यात येते यामध्ये जलसंधारण गाव ग्रामविकास, व स्वनिधी संदर्भात उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण काम केल्याबद्दल देशातील तीन वक्तीला नामांकित करण्यात आले होते.

त्यातून महाराष्ट्रातून राज्याच्या उप राजधानी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे खुर्सापार येथील माजी सरपंच प्रा. सुधीर गोतमारे यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठतम् अधिकारी देशभरातील विविध विभागांचे मान्यवर मंडळी उपस्थित होते. प्रमुख आयकॉन म्हणून अभिनेत्री पुनम ढील्लन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्रातील काटोल तालुक्यातील खुर्सापार ग्राम पंचायतीचे माजी सरपंचांना जलसंवर्धित गाव विकास व स्वनिधी संदर्भात तसेच ग्रामविकासाचा‌ नवादृष्टीकोन याकरिता तालुका ते राष्ट्रीय पातळीवरील ‌विविध पुरस्कारानी सम्मानित करण्यात आलेआहे.18 मे रोजी केंद्रीय प्रसार भारती मंत्रालय नवी दिल्ली व आकाशवाणी तर्फे सम्मानित करण्यात आले आहे.

या करिता सुधीर गोतमारे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बारिश में सर्व्हिस रोड का पानी पुलीस थाने तथा नगरपंचायत के मुख्य मार्ग में,कोंढाली के सर्व्हिस रोड बाजू से ड्रेनेज की मांग

Mon May 19 , 2025
– एन एच ए आय के प्रकल्प अधिकारी से मांग – युवाओं द्वारा सौपा ज्ञापन कोंढाली :- नागपूर अमरावती राष्ट्रीय राजमार्ग संख्या 6/53 पर नागपूर (वाडी) से कोंढाली तक 43 किलो मिटर तक फोर लेन का निर्माण कार्य बी ओ टी के तहत अटलांटा टोल बालाजी सडक निर्माण कार्य कंपनी द्वारा किया गया है‌. इस निर्माण कार्य के तहत कोढाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!