संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत येरखेडा ला शासनाने नागरी सुविधा अंतर्गत कोणत्याच प्रकारची निधी दिला नाही.
याप्रकारे शासन लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करून ग्राम पंचायत वर अन्याय करून राहिले असल्याचे सामूहिक निवेदन नागपूर . जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी ,येरखेडा ग्रा प सरपंच सरिताताई रंगारी तसेच ग्राम पंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.