दक्षिण पश्चिम चे तुषार गिऱ्हे यांची मनसेवर पुन्हा विभाग अध्यक्षपदी निवड

नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम विभागातील विभाग अध्यक्ष या पदावर नागपूरचे तुषार गिऱ्हे यांची पून्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई शिवतीर्थ येथे  राज ठाकरे यांनी नियुक्तीपत्र दिले तसेच संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर चे दोन्ही नवनियुक्त शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे यांनी पुढील वाटचालीस नवनियुक्त विभाग अध्यक्ष दक्षिण पश्चिम तुषार गिऱ्हे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे चेतन बोरकुटे यांनी कळविले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला बचत गटास उत्स्फुर्त प्रतिसाद, मोठ्या प्रमाणात विक्री व पुढील ऑर्डर

Fri Oct 21 , 2022
चंद्रपूर : – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दि.१७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन बऱ्याच बचत गटांना दिवाळी निमित्त पदार्थांचे ऑर्डर सुद्धा मिळाले आहेत. मनपाद्वारे आयोजीत या महोत्त्सवात ३० महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला होता तसेच सर्व बचतगटांसाठी निःशुल्क सहभाग होता. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com