सिनेट पदवीधर निवडणूक % डाऊन

नागपूर :- दक्षिण नागपुरातील मोहता सायन्स कॉलेज येथे मतदान केल्यावर व्हिजे-एनटी प्रवर्गातील उमेदवार डॉक्टर दशरथ जाधव यांचे सोबत बसपा नेते उत्तम शेवडे, हर्षद वंजारी तसेच विद्यार्थी शेवडे दुर्गा शंभरकर संजय सोनारकर, अतुल साखरे यांनी या मतदान केंद्रावर फोटो काढली. 115 अ येथील 757 पैकी 180 व 115 ब या नंबरच्या केंन्द्रवर 700 पैकी फक्त 164 मतदारांनी म्हणजेच 23.61% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भाजप काँग्रेसची मंडळी सक्रिय असली तरी शिकलेल्या विशेषता पदवीधर असलेल्या लोकांमध्ये विद्यापीठिय राजकारणात निरुत्साह दिसला

– उत्तम शेवडे

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com