पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट सोडून ठेकेदार पसार – सरपंचा मनोरमा मुरलीधर डोरले

कोदामेंढी :- अरोली-कोदामेंढी जि. प. क्षेत्र व कोदामेंढी पं. स. क्षेत्र परिसरात असलेल्या तांडा गट ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या श्रीखंडा येथे मागच्या वर्षी जलजीवन मिशन अंतर्गत १३ लक्ष रूपये निधीतून पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते मात्र चार महिन्यापूर्वी ३लक्ष रूपये घेऊन ठेकेदार जलील काम सोडून पसार झाल्याचे सरपंचा मनोरमा मुरलीधर डोरले यांनी सांगितले.

भ्रमणध्वनीवरून ठेकेदार जलील यांच्याशी संपर्क साधला असता ज्या मिस्त्र्याकडे हा काम दिला होता.तो मिस्त्री काम सोडून पसार झाल्याने दुसरा मिस्त्री शोधल्यानंतर कामाला सुरुवात करणार असल्याचे व सध्या मिस्त्री व लेबरचा तुटवडा असल्याने सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विरसी टोली येथील नागरिकांना पट्टे द्या - सरपंचा लक्ष्मी शंकर चौधरी 

Sat Jun 3 , 2023
कोदामेंढी :- खात- रेवराल जि. प. क्षेत्र व पं.स. रेवराल क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्रा.पं.विरशी येथे मागील ३० ते ३२ वर्षांपासून विरशी गावाला लागूनच ४१ घरांची विरशी टोली वसलेली आहे. मात्र त्यांच्याकडे जागेचे पट्टे उपलब्ध नसून, त्यांना शासनाचा घरकुल व इतर शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. याबाबत ग्रा.पं.तर्फे अनेक ठराव व निवेदने संबंधित विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना दिले. नुकतेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com