दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन मनपातर्फे विनम्र अभिवादन

नागपूर : मराठी भाषेतील आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त रविंद्र भेलावे, निर्भय जैन, सहा.आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे आदी मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आरोग्य विषयक योजनांच्या माहितीपासून सामान्य जनता अनभिज्ञ 

Mon Feb 20 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आजच्या धावपळीच्या जीवनात कुणाला कोणत्या रोगाचे निमंत्रण मिळणार याचा काही नेम उरलेला नाही तेव्हा अचानक घरात कुणाची प्रकृती गंभीर झाल्यास त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात व रुग्णालयाचे बिल देताना बहुधा कर्जबाजारी व्हावे लागते तर कधीकाळी नाईलाजास्तव दागिने विकावे लागतात याला एकच कारण आहे ते म्हणजे शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती नसणे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com