नागपूर :- इयता 10वी व 12वी च्या परिक्षेसाठी नोंदणीअर्ज सादर करण्याची नियमित मुदत संपल्यानंतर परिक्षार्थ्यांना विलंबशुल्कासह नोंदणी करता येणार आहे. इयता 10वीच्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळेमार्फत ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करण्याची मुदत नियमित शुल्कासह 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत तसेच विलंब शुल्कासह दिनांक 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2023 पर्यंत राहणार आहे. तर इयत्ता 12वी च्या परिक्षेचे नोंदणीअर्ज विलंब शुल्कासह भरण्याची मुदत 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 अशी राहणार असल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.
Next Post
मुख्यमंत्री महोदयांनी घेतली निवेदनाची दखल
Tue Nov 21 , 2023
भंडारा :- भंडारा येथे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ अशी बातमी काही माध्यमांनी प्रसारित केली. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे खुलासा सादर करण्यात येत आहे. त्यामध्ये उपरोक्त विषयानुसार कार्यक्रम सुरू असताना आरक्षणाच्या मागणीसाठी गोंधळ झाला हे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही. मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतीत स्वतः निवेदनकर्त्याला लेखी निवेदनासहित बोलवून त्याचे म्हणणे ऐकून घेतले, आणि त्यावर सकारात्मक […]

You May Like
-
February 20, 2023
विभागीय आयुक्त कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
-
September 21, 2023
जसापुर येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन
-
November 24, 2022
नागपूर जिल्हा परिषदेत अडकली ७०० कोटींची कामे
-
August 18, 2022
महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रात समूह राष्ट्रगीत गायन
-
December 3, 2021
श्री दत्त पॅरामेडिकल काॅलेज ने निकली जनजागृती रैली
-
November 13, 2021
शब्बीर कुमार का जबरदस्त अभिनय प्रशंसकों को मिला मधुर गीतों का स्वाद
-
January 3, 2022
सुदृढ आरोग्यासाठी सर्व मुलांचे लसीकरण व्हावे
-
November 2, 2022
मेट्रो रेल्वे बांधणार जिल्हाधिकारी कार्यलयाची 11 मजली इमारत
-
February 5, 2023
भाजपा का कांग्रेसीकरण!