संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी व्रत ठेवून श्रावण सोमवारची कथा पाठ केल्यास सर्व दुःखांचा अंत होतो आणि भोलेनाथ आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मौलिक प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अनंतलाल यादव यांनी श्रावण सोमवार निमित्त आयोजित सामूहिक पूजा प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी मंदिर चे पुजारी महेश यादव, जयपाल यादव , कल्लू यादव , रामनाथ यादव , प्रभूदयाल यादव , मन्नू यादव , सुंदर सिंह ठाकुर, गोल्डी यादव , छोटू यादव , ऋषभ यादव , सूर्य यादव ,मुन्ना यादव,निहाल यादव, मंजू यादव, पूजा यादव , हिना यादव आदि उपस्थित होते .