पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरित

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कढोली ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्राम पंचायत कढोली येथे 31 मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती निमित्य व महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ग्रा.पं.कार्यालय कढोली इथे जयंती साजरी करून महिला व बाल विकास श्रेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिला स्मिता ठाकरे व नानु ठाकरे यांची निवड करून संम्मानपत्र, संम्मानचिन्ह, शाल श्रीफळ देण्यात आले.

याप्रसंगी सरपंच लक्ष्मण कराळे,,उपसरपंच ,सचिव ब्रह्मानंद खडसे,ग्रा प सदस्यगण, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य मदतनीस, आरोग्य सेविका, बचतगटातील सर्व महिला उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोनेगाव राजा येथे कांता इसलवार व ममता महल्ले ठरल्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी

Fri Jun 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कामठी ग्रामसेवक ब्रह्मानंद खडसे यांनी अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कार्याची माहिती मनोगतातून दिली. या निमित्त शासन निर्णयानुसार समाजासाठी योगदान देणाऱ्या दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी समाजासाठी झटणाऱ्या सोनेगाव राजा गावातील महिलांच्या कार्य कौशल्याचा विचार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights