हेल्याची रंगरंगोटी करून डीजेच्या तालात बीडीपेठ परिसरात मिरवणूक

– बिडीपेठ परिसरात गाय गोधन

नागपूर :- बिडीपेठ येथे खूप जुना हा सण एका काळा पासून सुरू आहे दिवाळी च्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. राकस मोहोला येथे क्रीष्णा चौधरी यांच्या कडून हेल्या ला रंग रंगोटी करून त्याला डीजे व शहनाई च्या लाईन बिडीपेठ, आशिर्वाद नगर, नवीन सुभेदार अश्या वस्तीतील मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी वस्तीतील सर्व लोक मोठ्या संख्येने हेल्या च्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. अशा प्रकारे दर वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. असे महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सिद्धू कोमजवार यांनी प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली.

NewsToday24x7

Next Post

लक्ष्मीनगर जैन मंदिर में भगवान महावीर निर्वाण महोत्सव

Wed Nov 15 , 2023
नागपूर :- श्री १००८ भगवान महावीर के २५५०वें निर्वाण महोत्सव के पुनीत अवसर पर, 1008 श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर लक्ष्मी नगर, नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रान्त कार्यवाह अतुल मोघे, सोमलवाडा व त्रिमूर्ति नगर भाग के संचालक विजय भागडीकर एवं दीपक देशपांडे तथा १२५ स्वयंसेवकों ने मंदिरजी के दर्शन किये एवं अर्घ्य चढ़ाया. तत्पश्चात श्री जी का पंचामृताभिशेक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com