वुशू स्पर्धेत प्रवीण वानखेडेला सुवर्ण व रौप्य पदक , खासदार क्रीडा महोत्सव 

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील वुशू स्पर्धेमध्ये शहरातील प्रतिभावंत खेळाडू प्रवीण वानखेडे यांनी सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले.

महावीरनगर मैदान येथे झालेल्या स्पर्धेमध्ये वुशू स्टार अकॅडमीचे प्रवीण वानखेडे यांनी तावलू मधील दोन प्रकारांमध्ये बाजी मारली. तावलू मध्ये ताईचीजीयान प्रकारात सुवर्ण पदक तर ताईचीकॉन प्रकारात रौप्य पदकावर मोहोर उमटविली. माजी नगरसेविका दिव्या धुरडे, स्पर्धेचे समन्वयक अशफाक शेख आदींच्या हस्ते प्रवीण वानखेडे यांना सुवर्ण व रौप्य पदक आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी रूई गंज खेल मैदान अतिक्रमण मुक्त कराने की मांग 

Tue Jan 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी : मौलाना मोहम्मद अली जौहर फुटबॉल एकेडमी व कामठी के समस्त नागरिकोंगणों की ओर से एक ज्ञापन मुख्य अधिकारी नगर परिषद कामठी को सौंप कर स्थानीय रूई गंज मैदान पर विगत वर्षों से सब्जी दुकाने व अन्य दुकानें लगाकर अतिक्रमण कर व नई पुरानी गाड़ियां खड़ी कर रखी जाती है जबकि रूई गंज खेल मैदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com