– मनपातर्फे मालमत्ता धारकांना जाहीर आवाहन
नागपूर :- थकीत मालमत्ता कर संकलनासाठी नागपूर महानगपालिकेतर्फे कठोर पावले उचलली जात आहेत. मनपाच्या हनुमान नगर झोन मौजा हुडकेश्वर (बु.) क्षेत्रातील मालमत्ता धारकांना थकीत मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कराचा भरणा न केल्यास संबंधित मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी दिली आहे.
हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी सांगितले की, हनुमान नगर झोन कार्यालयाच्या नियंत्रणातील कर निर्धारण वार्ड क्र. ७६ मौजा हुडकेश्वर (बु.) या परिसरातील शारदा हाउसिंग एजन्सी, श्री. भोले हाउसिंग एजन्सी, सम्राट डेव्हलपर्स, ओम श्री लक्ष्मी नारायण डेव्हलपर्स, कमलनयन को.आ.हा. सोसायटी, अंजनी को.आ.हा. सोसायटी यांच्या मिळकतीवरील मालमत्ता कर थकबाकी कर वसूल मौक्यावरील सुचना फलकावर मालमत्ता कर देयके चष्मा करुन दिनांक २२/११/२०२३ व दिनांक २८/११/२०२३ रोजी जाहीर प्रसिध्द करण्यात आले आहे.
सदर मिळकतीचे मिळकतदार/सोसायटी मालक यांना वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून १५ दिवसाचे आत मालमत्ता कराचा भरणा कार्यालयास करावा अन्यथा स्थावर / जंगम मालमत्तेचा ताबा घेवून मालमत्ता जप्त करुन मालमत्ता विक्रीची कार्यवाही करण्यात येईल, याची संबंधित मिळकतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
थकीत मालमत्ता कर असलेल्या सोसायटी व खासरा क्रमांक व थकीत रक्कम
-वार्ड क्रमांक : ७६
– खसरा क्रमांक: १६४
– सोसायटी: शारदा हाउसिंग एजन्सी
– प्लॉट क्रमांक: ४,६,९,१३,१४.१६.२१.२३ ते २६, ३१ ते ४०, ४२ ते ४५, ४८, ५२.५३.५५.५७, ५१ ते ७०, ७१,७४,७५,७८,८०,८१, ८३.८४,८६,८७.८९ ते ११, ९३, १६,९८, १०१,१०२,१०५
– थकीत रक्कम: ७,०१,५२२
.—-
-वार्ड क्रमांक : ७६
– खसरा क्रमांक: १२५/३
– सोसायटी: श्री. भोले हाउसिंग एजन्सी.
– प्लॉट क्रमांक: ३,४,६ ते ८, ११ ते २०, २१ ते ३१, ३४.३७ ते ३९, ४३ ते ४६, ४८ ते ५०, ५१ ते ७०, ७५ ते ७७, ८१ ते ८७, ते ८९,९०,९१ ते ९५, ९७ ते १००, १०४ ते १३०, १३१ ते १३३, १३५ ते १३७, १३९ ते १४२, १४४,१४५
– थकीत रक्कम: १४१९०७८
—-
-वार्ड क्रमांक : ७६
– खसरा क्रमांक: १२२
– सोसायटी: सम्राट डेव्हलपर्स
– प्लॉट क्रमांक: १,२,३,५,६,८.१० ते १९, २२.२४.२७,२९ ते ३४, ३७,४१,४६,४७,५९,६६, ७०,७३,७७,७८.८१,८४,८५,१० ते ९१, ९८ ते २०१, १०४ ते १०८, २०२४ ११०,१११. ११४,११६,११९.१२१ ते १२३. १३१ ते १३६
– थकीत रक्कम: १०७३९९३
—
-वार्ड क्रमांक : ७६
– खसरा क्रमांक: ९७/२
– सोसायटी: ओम श्री लक्ष्मी नारायण डेव्हलपर्स
– प्लॉट क्रमांक: ३,७.१०.१२ ते १५, १८,२० ते २२, २४, २८ ते ३३, ३६ ते ३७, ३९ ते ४१, ४५,४६,५४ ते ६४ व ६६
– थकीत रक्कम: ८६४३११
—
-वार्ड क्रमांक : ७६
– खसरा क्रमांक: ९७/१
– सोसायटी: कमलनयन को.आ.हा. सोसायटी
– प्लॉट क्रमांक: १.१ए, २.३,५.७ ते ९, ११.१६,१८ ते २१, २९,३०,३३,३८ ते ४०, ४५,४८,५१ ते ६०, ६१ ते ६६,
– थकीत रक्कम: १४८८६८४
—
-वार्ड क्रमांक : ७६
– खसरा क्रमांक: ९७पार्ट
– सोसायटी: अंजनी को.आ.हा. सोसायटी
– प्लॉट क्रमांक: २,५,६,८ ते १३, १५ ते १६, १८,१९,२१२२
– थकीत रक्कम: १६२६६८