कर्जमाफी योजनेच्या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

भंडारा :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात ऑनलाईन रित्या सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यात प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळालेले शंभराहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन झाले. या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. पी. कांबळे यांच्यासह शंभर वरून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सादरीकरण स्पर्धेतील निवडलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र वितरीत

Fri Oct 21 , 2022
भंडारा :- महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा, जिल्ह्यास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा येथे 14 ऑक्टोंबर रोजी जे.एम.पटेल महाविद्यालय भंडारा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 57 इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 34 उमेदवारांनी आपल्या नवसंकल्पनांचे सादरीकरण केले. त्यापैकी प्रथम मुकेश बिसने, द्वितीय आकाश खेडीकर व तृतीय प्राची बागडे या तीन उमेदवारांची जिल्हास्तरीय निवड करण्यात आली. सदर जिल्हास्तरीय निवड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com