कामठी कांग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा दरवर्षी संपूर्ण देशात बालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे मौलिक प्रतिपादन कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांनी आज 14 नोव्हेंबर ला कामठी येथिल नगर कांग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पंडित जवाहरलाल जयंती दिन निमित्त कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी मो शाहजहा शफाअत तसेच एम ए जब्बार, द्वारा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक आदरंजलि वाहण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामठी नगर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष रमेश दुबे होते तर प्रामुख्याने कामठी नगर परिषद चे पूर्व अध्यक्ष प्रमोद मानवटकर, नगर परिषद के पूर्व उपाध्यक्ष अहफज ठेकेदार, नगर परिषद के पूर्व सदस्य मोहम्मद अरशद, नगर कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष लक्ष्मण संगेवार, परिषद के पूर्व सदस्य उबेद अफरोज, नगर परिषद के पूर्व सदस्य सुलेमान अब्बास, कामठी शहर के महिला अध्यक्ष सुरैया बानो, अल्पसंख्यक के फारूक कुरेशी, शशिकला देशमुख, नगर परिषद के पूर्व सदस्य प्रमोद गेडाम, आकाश मेश्राम, मनीष गुप्ता, मोती बावनकर, इसराइल भाटी, ललित डांगी, महासचिव मोहम्मद शाकिब, मोहम्मद यासीन, अंबिका रामटेके, अर्चना ओमकार, विद्या बापय्या, समसुन्निसा बाजी, मोहम्मद सफीक, आदि नेता व कार्यकर्ता उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

जवान अक्षय भिलकर यांचेवर रामटेक येथे अंत्यसंस्कार

Wed Nov 15 , 2023
नागपूर :- 14-मराठा लाईट इन्फेन्ट्री बटालियनचे जवान अक्षय अशोक भिलकर यांचेवर आज शासकीय मानसन्मानाने रामटेक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मराठा रेजिमेंट सेंटरवर कार्यरत असतांना 26 वर्षीय अक्षय भिलकर हे 12 नोव्हेंबर रोजी फिजीकल कॅज्युअल्टीमुळे मयत झाले होते. त्यांचे पार्थीव आज विमानाने नागपूर येथे आणण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या पार्थीवावर पुष्पचक्र वाहून शांतीवंदना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com