आपला भारत देश सध्या G20 ह्या मोठ्या आणि अतिशय महत्त्वाच्या अशा जागतिक संघटनेची अध्यक्षता बजावत आहे. त्याच श्रृंखलेतील, युवकांकरता असलेला एक महत्त्वाचा भाग म्हणजे Y20. 

समाज राष्ट्र आणि जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर विचार मंथन करण्याचं एक व्यासपीठ म्हणजे Y20.

ह्याच Y20 मालिकेतील एक कार्यक्रम नागपुरातील फ्रीडम पार्क येथे पार पडला.

नागपूर :- लोकशाही आणि प्रशासकीय सेवेत युवकांचे योगदान या विषयावर नागपूरचे माजी जिल्हाधिकारी आणि सध्या सिडको ह्या संस्थेचे अध्यक्ष असलेले संजय मुखर्जी यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

आपल्या नागपूर आतील एक युवा उद्योजक असलेले सुलभ देशपांडे यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आणि त्याहूनही जास्त उत्साहाने नागपुरातील युवक युवतींनी सहभाग घेतला.Fleadonia चे हर्षवर्धन फुके, गौरव टाकसाळे आदी मंडळींनी कार्यक्रम उत्तम होण्याकरता विशेष परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिरगांवकर निर्विरोध भारत ताइक्वांडो के अध्यक्ष चुने गए

Tue May 23 , 2023
– पूरे भारत से 25 राज्य संघों ने चुनाव में भाग लिया मुंबई :- नामदेव शिरगांवकर को भारत ताइक्वांडो की कार्यकारी समिति के अध्यक्ष के रूप में निर्विरोध चुना गया। 21 मई, 2023 को होटल सन सिटी रेजीडेंसी, अंधेरी (ई) में 25 संबद्ध राज्य संघों द्वारा विधिवत भाग लिया गया चुनाव आयोजित किया गया था। सभी पदाधिकारियों के निर्विरोध चुने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com