गौतम नगरात सुकन्या समृद्धि योजना शिबिराचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-पोस्ट मास्टर जनरल नागपुर ऑफिस तर्फे सुकन्या समृद्धि योजना आणि अटल पेंशन योजनाचे शिबिर गौतम नगर जूनी छावनी कामठी येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

कामठी हेड पोस्ट ऑफिस चे डेप्यूप्टी पोस्ट मास्टर मंगेश घोडवैद्य यांनी उपस्थित नागरिकांना सुकन्या समृद्धि योजना, अटल पेंशन योजना बाबत माहिती दिली केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी दिली.

यावेळी भाजपा पदाधिकारी संजय कनोजिया,उज्वल रायबोले,प्रतिक पडोळे,विक्की बोंबले आणि सुबोध चांदोरकर, कुणाल झोडापे,धर्मपाल नागदेवे,रोहन देशभ्रतार, नितेश वानखेड़े,नवीन खोब्रागडे,शैलेश डांगे,सुशील पौनिकर, राकेश दहाट,नंदेश्वर डांगे,बादल कठाने,नेहा शहारे,रोशनी कानफाडे, सरोज बागड़े, प्रिया डांगे, माधुरी गजबे, पोस्टमैन हरेश्वर नवले, हरीश टिकार, धनंजय इंगोले, सचिन देशमुख,रामकृष्ण डाखोरे आदी उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर तर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन

Fri Mar 10 , 2023
नागपूर : जय दुर्गा उत्सव महिला मंडळ, टेलिकॉम नगर ह्यांच्या तर्फे जागतिक महिला दिनानिमित्य नुकताच महिला एकत्रीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या प्रसंगी प्रताप नगर मधील प्रतिष्ठित महिला डॉ. हर्षा वाकोडकर ( अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी), डॉ उज्वला दातारकर (प्रख्यात दंतरोग चिकित्सक) , समाजसेविका माणिक जोशी (संस्थापीका : टेलिकॉम नगर सखी मंडळ )  वंदना सांडे (माजी नायब तहसीलदार ) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com