नवीन वर्षाच्या पर्वावर अनेक भक्तांनी आडापूल साईबाबा पूजा आरती करून नवीन नववर्ष सुख समृद्धीचे जावे याकरिता आराधना केली..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 1:- नूतन वर्ष 2023 च्या पहिल्या दिवशी हजारो भक्तांनी कामठी कन्हान मार्गावरील आडापुल साईबाबा मंदिरात साई बाबाची पूजा आरती करून नवव्या वर्ष सुख समृद्धीचे जावो याकरिता आराधना केली व एकमेकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नूतन वर्ष 2023 च्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र शासन क श्रेणी तीर्थक्षेत्र श्री साईबाबा मंदिर आडापूल कामठी येथे अनेक भक्तांनी श्री साई बाबा ची पूजा आरती करून नववर्ष 2023 सुख-समृद्धीचे जावो याकरिता आराधना केली काही नागरिकांनी बिना संगम कन्हान नदी पर्यटन स्थळी जाऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले तर काही भक्तांनी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची पूजा वंदना करून नूतन वर्ष सुख समृद्धीची जावो याकरिता आराधना केली व एकमेकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा-वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे..

Sun Jan 1 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 1 :- दरवर्षी नववर्षाची चाहूल लागताच 31 डिसेंबरच्या मेजवाणीची चाहूल लागायला लागते आणि याच पाश्वरभुमीवर बहुतांश तरुणाई मंडळी पासून ते वयोवृद्धापर्यंत थिरकतात त्यात काही उत्साही मंडळी नववर्षाचे स्वागत उत्साहाच्या नादात मद्य प्राशन करतात ज्यामुळे नववर्षाचे स्वागत हे आपल्या शरीराला रोगराईचे निमंत्रण देऊन करतात ज्याचे भान उरत नाही तेव्हा नववर्षाचे स्वागत हे सर्वतोपरी सुखसंपन्न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com