हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना चर्चा करतेवेळी श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यावधी रुपयांची भ्रष्टाचार प्रकरण बंद करण्याचा धक्कादायक निर्णय !

नागपूर :-हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना चर्चा करतेवेळी श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यावधी रुपयांची भ्रष्टाचार प्रकरण बंद करण्याचा धक्कादायक निर्णय !

न्यायालय व विधिमंडळ यांचा अवमान करून भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. उपस्थित सुनील घनवट महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक हिंदू जनजागृती समितीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com