नागपूर :– जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथीचे वाचन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com