नागपूर :- माजी मंत्री अनिल देशमुख यांचे समर्थक सुखदेव वंजारी यांच्या नेतृत्वात व BRS नेते प्रविण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत राष्ट्र समिती नागपूर शहर प्रविण शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालयातील प्रवेश घेण्यात आला. यावेळी नारायण निखारे प्रभाग अध्यक्ष ४७, महेश देशपांडे सचिव दक्षिण नागपूर, नितेश अंबरते प्रभाग अध्यक्ष ५०, डॉ.शिरीष मिराशी, परेश मस्के, सुषमा बंगाले दक्षिण नागपूर महिला अध्यक्षा, हेमा रतनपूरे, अक्षय चाफले, शुभम रक्षक, गोविंद सुतरावे असे अनेक विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी भारत राष्ट्र समितीच्या संपर्कात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार : BRS पक्षात प्रवेश
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com