जिलाधिकारी यांचे नरेश सोनेकर यांनी केले आभार व्यकत.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – नागपुर चे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे ग्राम पंचायत कन्हान-पिपरी चे माजी ग्रा पं सदस्य, समाजसेवी नरेश सोनेकर यांनी मनपुर्वक आभार व्यकत केले आहे.

माजी ग्रा प सदस्य नरेश सोनेकर यांनी गोरगरीब नागरिकांनी सरकारी जमीनीवर घर बांधुन कसे तरी आपले जिवन जगत आहे. घर अतिक्रमात असल्याने हे नियमित करून लाभार्थीना त्या जमीनी चा मालकी हक देत पट्टा वितरण करण्याची मांगणी मागिल २० वर्षा पासुन करित आहे. प्रलंबित मांगणी विषयी  जिलाधिकारी नागपुर यांनी अधिकृत घोषणा करून सरकारी जमीनीवरील अतिक्रमण करून कित्येक वर्षा पासुन राहणा-या लाभार्थ्यांना नियमित करित पट्टे बहाल करित न्याय प्रदान करण्यात येणार असल्याने जिल्हयात सर्वाना हक्काचे घर योजना अंतर्गत २०१७ च्या शासकीय निर्णयानुसार अतिक्रमितजमिन गावठाण च्या लाभार्थी लाखो नागरिकांनाहजारो हजारो लोगो को जिलाधिकारी के निर्णय से राहत मिली है. सबके लिये घर योजना अंतर्गत 2017 के शासकीय निर्णय अनुसार अतिक्रमित जमीन गावठाण च्या लाभार्थ्याना जमीन चे हक्राचे पट्टे देण्याचा उल्लेख आहे. या सरकार च्या निर्णयानुसार क.ब.ड प्रकार च्या जमीन बाबत निर्णय घेण्याचे अधिकारी जिलाधिकारी याना देण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2030 अंतर्गत 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Sat Sep 24 , 2022
मुंबई :-  राज्य शासनाने 8 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!