नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिस कार्यालय नविन ठिकाणी स्थानांतरीत

नागपुर –  दि 09/05/2022 रोजी  पासून पोलिस अधीक्षक कार्यालय चे नवीन इमारत पोलिस भवन, सिव्हल लाईन्स, वेस्ट हायकोर्ट रोड, नागपुर  मध्ये कामकाज सुरू झालेला आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयामध्ये वेग-वेगळा शाखा असून नागपूर ग्रामीण चे कार्यालय ‘बी विंग ब्लॉक’ मध्ये देण्यात आलेले आहे. तरी नागरीकांसाठी गैरसोयी होऊ नये याची दक्षता घ्यावी.नागपुर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांचे कार्यालय ‘बी विंग  ब्लॉक’ मध्ये आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महानगर पालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान

Tue May 10 , 2022
 चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे केले जात आहेत. मनपा प्रशासक तथा आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचनेनुसार मॉन्सून पूर्व तयारी केली जात आहे. विवेकनगर येथील उत्तम नगर ते मूल रोड पर्यंतचा नाला साफ करण्यात आला. तसेच झोन 2 अ मधील सटवाई नाल्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com