खासदार क्रीडा महोत्सव, फुटबॉल निकाल

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मैदान मोतिबाग

निकाल

मुली

१. प्रागतिक कोराडी मात आयडीसीपीई (१-०)

वंशिका माटे – २०वे मिनिट

२. नागपूर अकादमी मात नागपूर जिमखाना (४-०)

मयूरी मराठे ५, २० आणि ३०वे मिनिट

महिमा पांडे १६वे मिनिट

पुरूष

१. राहुल क्लब मात किदवई फुटबॉल क्लब (१-०)

अनुराग सोलंकी ७४वे मिनिट

स्टॅन्ली पीटर याला १८वे मिनिट आणि मुझम्मील खान याला ७५ व्या मिनिटाला रेड कार्ड दाखविण्यात आले.

२. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मात मॉईल इलेव्हन (२-०)

नितीन कोट्टुवार १४वे मिनिट

अयाझ अहमद ७४वे मिनिट

अझहर जमाल २६वे मिनिट आणि अरूण धुरिया ६४वे मिनिटाला ताकीद

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुरूवारपासून कोव्हिशिल्डचे १५ केंद्रांवर लसीकरण पात्र व्यक्तींनी बुस्टर आणि दुसरा डोससाठी पुढे येण्याचे आवाहन

Thu Jan 19 , 2023
नागपूर : कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला ९००० डोस प्राप्त झाले आहेत. कोव्हिशिल्डच्या लसीकरणासाठी मनपाच्या दहाही झोनमधील १५ केंद्रांवर गुरूवार १९ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. अद्यावही कोव्हिड प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड लसीकरणाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस न घेतलेल्या व्यक्तींनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाउन लसीकरण करून घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे. कोरोना संसर्गापासून बचावाचे मोठे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights