संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 11 :- नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाजबांधवांच्या भावना दुखवल्या आहेत . तेव्हा भाजप च्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन कुमार जिंदल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी एमआयएम चे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शकिबुर रहमान यांच्या नेतृत्वात नवीन कामठी पोलीस स्टेशन चे एसीपी संतोष खांडेकर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी शिष्टमंडळात फैय्याज अहमद,मज़ाहिर अनवर,मोहम्मद आरिफ,इस्माईल पटेल,रिजवान परवेज,मोहम्मद तस्लीम,इनाम अंसारी,नसीरुद्दीन महमूद,मोहम्मद नदीम, अब्दुल ख़ालिक़ , सिकंदर शेख यासह मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Next Post
सोमवार 13 जून ला कामठी नगर परिषद च्या 17 प्रभागाचे आरक्षण सोडत
Sat Jun 11 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -नगर परिषद निवडणुकीचा लवकरच वाजणार बिगुल -ओबीसी आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा कामठी ता प्र 11:-आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली असून 9 जून ला कामठी नगर परिषद च्या 17 प्रभागाची अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच तडकाफडकी 13 जून सोमवारला प्रभागाची आरक्षण सोडत होणार आहे.ही आरक्षण सोडत कामठी तहसील कार्यालयात सकाळी […]

You May Like
-
April 29, 2023
विभागातील आदर्श तलाठी पुरस्कार जाहिर
-
December 22, 2022
श्री दिगंबर जैन युवक मंडळाचे वर-वधू परिचय मेळावा २५ डिसेंबर ला
-
October 23, 2022
पालकत्व स्वीकारलेल्या २६३ कुंटुबासोबत उपमुख्यमंत्र्यांची दिवाळी
-
December 16, 2022
आशा वर्करमुळे नवजात बालक व माता मृत्यू दरात झाली घट – बीडीओ अंशुजा गराटे
-
November 11, 2022
शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न
-
November 3, 2022
सर्वजातीय व हलबा समाज परिचय सम्मेलन संपन्न.