तिबेट निर्वासित संसदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई :- तिबेटच्या १७ व्या निर्वासित संसदेच्या (TPiE) तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. २२) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छ भेट घेतली. यावेळी गेशे ल्हारामपा अटुक त्सेटन, धोंडुप ताशी व  त्सेरिंग यांगचेन उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

अचिव्हर्स जिम्नॅस्टिक ॲकेडमीला दुहेरी विजेतेपद, खासदार क्रीडा महोत्सव : जिम्नॅस्टिक स्पर्धा

Tue Jan 23 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये अचिव्हर्स जिम्नॅस्टिक ॲकेडमीने सर्वसाधारण दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. धनवटे नॅशनल कॉलेज येथे पार पडलेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये अचिव्हर्स जिम्नॅस्टिक ॲकेडमीने मुलांच्या आर्टिस्टिक आणि मुलींच्या रिदमिक प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. स्पर्धेमध्ये मुलींच्या आर्टिस्टिक प्रकारात शिवाजी जिम्नॅस्टिक क्लबने जेतेपद प्राप्त केले. तर ॲक्रोबेटिक्स प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com