मराठी नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा

मुंबई  :- मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, ‘आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ शकलो. हीच सज्जता, सतर्कता यापुढेही ठेवूया. अशा अनेक आव्हानांवर मात करण्याची ताकद, हिंमत अंगी बाणवूया. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा”

Next Post

VICE ADMIRAL AJAY KOCHHAR, AVSM, NM ASSUMES THE APPOINTMENT OF COMMANDANT NATIONAL DEFENCE ACDAEMY

Sat Apr 2 , 2022
New Delhi – Vice Admiral Ajay Kochhar, AVSM, NM assumed the appointment of Commandant, National Defence Academy on 01 Apr 2022 from Air Marshal Sanjeev Kapoor, AVSM, VM. As an alumnus of the National Defence Academy, Vice Admiral Ajay Kochhar was commissioned in the Indian Navy on 01 Jul 1988. He is a graduate of the Defence Service Staff College, […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com