महादुला :- महीलादिवसाचे औचित्य साधुन आज भारतातील थोर महीला प्रथमशिक्षिका, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी अहिल्याबाई होळकर, यांघ्याफोटोचे पुजाअर्चना करूनकार्यक्रम सुरळीत सुरू झाला।
कार्यक्रम च्या अध्यक्ष म्हणून ज्योती बावनकुळे होत्या परंतू काही अपरिहार्य पणे त्या अनुपस्थित होत्या, त्याचे जागी माजी जिप सदस्या दर्शना रंगारी,यांनी अध्यक्षस्थानी होत्या, प्रमुख अतिथी डाँ, शरयु तायवाडे, कला वाणीज्य, सायन्स काँलेज च्या प्रिन्सिपल,नलीनी धुलस माजी नगरसेविका यांच4 उपस्थिती होती,
डाँ, शरयु तायवाडे यांनी सावित्रीबाईफुल्यांना तत्कालीन वर्णव्यवस्थापध्दतीमुले समाजात, प्रचंड त्रास शहन करावा लागला काय चुक त्या माऊलीची होती तर फुल्यांच्या सामाजिकसमतेचा मार्ग अनुसरून त्यांनी अनुसुचीत जात/ अनु, जमातीच्या मुलींना आपल्या भिडेवाड्याच्या शालेत प्रवेश दिला व शिक्षण देवुन त्यांना सुशिक्षितकेले, या वेळी मा, जिप सदस्या दर्शनाताई रंगारी, नलीनीताई यांनी जगदंबा प्रतिष्ठाण च्यासामाजीक कार्य, दलीत पिडीतांच्या, गरीब वंचिताच्या मुला मुलींना नेहमीच मदत करीत असते, महीला रोजगाराभिमुख करण्याच्या द्रुष्टीने, राजेश रंगारी केअर ग्रूप, व रोटरी क्लब च्या सयूक्तविद्यमानेनेत्ररोग कँम्प, निशूल्क चष्मे वाटप, महिलांचे कुटीर उद्योगची माहीती नगरपंचायत व आई जगदंबा ट्रस्ट च्या माध्यामातून शिबिरे, वर्ग आयोजीत करून अनेक महीला रोजगारप्रवण होण्यास महत्कार्यकेले आहे.
कार्यक्रम संचालन आंगनवाडी सेविका, सोनारे यांनी केले, उपस्थित महिला, प्रमूख पाहुन्यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केले त्यांचे आभार अर्पणा मिलीदं गाडेकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी, वर्षा पद्माकर घोरमाडे, शिला,नारायन बोलधने, मंगला क्रुष्णाजी महल्लेसर्व महिला ग्रापं सदस्यांनीतथा गावातील व लेआऊट मधिल मिना उमाठे, सरीता नखाते, वनकर , पायल पटले, यांनी विविध स्पर्धा, रांगोळी स्पर्धेत अस्मिता गाडेकर, टिना निंभेकर, व गावातील मोठ्यासंख्येने महिलावर्गाला बक्षिसे देण्यात आली अल्पोहार देवुन कार्यक्रम ची सांगता झाली।