संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25 :- नुकतेच 23 सप्टेंबर ला हिंगोली येथील देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात सर्पतज्ञ नीलीम कुमार खैरे यांच्या हस्ते नागपुर येथिल वाइल्डलाइफ़ वेल्फ़ेयर सोसायटी च्या सदस्याना शील्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करन्यात आला.
त्यात राकेश भोयर,साहिल शरणागत,अभिषेक सवाने,आनंद शेलके,अनुप सातपुते,राहुल मरसकोल्हे,आकाश कशेट्टीवार,मृणाल भरने,केतन देशमुख,धीरज मिस्कीन,गौरव नागपुरे,मिलिंद आंबुलकर,नीतीश भांदक्कर..चा समावेश आहे तसेच नागपुर चे राहुल मरसकोल्हे याला सर्पअभ्यासक पुरस्कार देऊन सत्कार करन्यात आला..
दरम्यान निलिम कुमार खैरे यांनी वाइल्डलाइफ़ वेल्फ़ेयर सोसायटी च्या नागपुर मधे सर्पदंश झाल्यावर ज्या प्रकारे सदस्य काम करतात या कामाची प्रशंसा देखिल केली आहे..