कामठी नगर परिषद कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद मध्ये शिपाई पदी कार्यरत असलेले मनमिळाऊ स्वभावाचे धनी सुरेश माकोडे यांना झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने तडकफडकी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजता घडली असून या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मृतकाच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

26 नोव्हेबर भारतीय संविधान दिनानिमित्त जयस्तंभ चौकात संविधान प्रस्ताविकेचे वाचन.

Fri Nov 25 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 25 :- भारतीय राजयघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी 26 नोव्हेंबर ला भारतीय राज्य घटना भारत देशाला अर्पण केली व भारतोयानी 26 नोव्हेनबर 1949 ला संविधान अंगीकृत आणि अधिनियमित केले यावर्षी 26 नोव्हेबर ला भारतीय संविधानाला 73 वर्षे पूर्ण होत आहेत या अविस्मरणीय दिनाची आठवन म्हणून कामठी तालुक्यात ठिकठिकाणी विविध सामाजिक राजकीय संघटनेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com