कामठीत करियर मार्गदर्शन शिबिर ..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुक्यातील वडोडा येथे नेहरु युवा केंद्र नागपूर युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय (भारत सरकार) व दिशा फाउंडेशन सावळी यांच्या संयुक्त विद्यमाने करियर मार्गदर्शन शिबिर 15 फेब्रुवारी 2023 ला आयोजित करण्यात आले होते.यामध्ये सहभागी विद्यार्थी यांना करियर बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रमुख व्यक्ते म्हणून ऋषभ राऊत यांनी स्पर्धा परीक्षेतील संधी आणि आव्हाने व प्राध्यापक गणेश वांधेले यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी यावर मार्गदर्शन केले तर संदीप कुथे यांनी व्यावसायिक व उद्योग निर्मिती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय युवा स्वयंसेवक दीप्ती महल्ले यांनी मेहनत घेतली..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार

Fri Feb 17 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुडका या गावी नुकतेच विदर्भ स्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिन अंकी संगीत नाटक हंबरते वासराची माय प्रसिध्द नाटकाचे सर्वांनी भरपूर कौतुक केले आणि श्रोते मंत्र मुगद्य झाले. रामटेक विधानसभा क्षेत्राचे कॉग्रेस नेते चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com