सैलाब नगरात सोलर हायमस्ट लाईट पोल चे इनस्टॉलेशन माजी नगरसेविका संध्या रायबोले यांचे प्रयत्न यशस्वी 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक प्रभाग 15 तील सैलाब नगरात मस्जिद समोर नागरिकांच्या सुविधे करिता 12 मिटर ऊँच सोलर हायमस्ट लाईट पोल चे इनस्टॉलेशन शनिवार ला करण्यात आले.

भाजपा अल्पसंख्यक आघाडी जिल्हा महामंत्री अजीज हैदरी यांनी विधिवत पुजा अर्चना करून भूमिपूजन केले,या वेळी भाजपा पुर्व महामंत्री उज्वल रायबोले,विक्की बोंबले,जमाल मुकादम, मुश्ताक अहमद, शेख यूनुस, मोहम्मद साबिर, मोहम्मद हनीफ, इस्माइल खान, नसीम अंसारी, साजिद कुरैशी, अब्दुल सत्तार, मोहम्मद रियाज,तनवीर बेगम, अर्शिया खान, जुबेदा बेगम,रवि दहाट,दिनेश यादव,सोनू हाटे, अविनाश करसे, मोहन मनगटे, भारत मरसकोल्हे,दिपक करसे दिनेश खेडकर,अरविंद चवडे, बादल कठाने,रोहित दहाट आदी उपस्थित होते.

-माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी प्रभाग 15 तील 2 ठिकाणी सोलर हायमस्ट लाईट पोल करिता नगर परिषदेत प्रस्ताव मंजूर करून खासदार कृपाल तुमाने यांना निधि करिता निवेदन दिले होते त्या नुसार प्रभाग 15 मधे सार्वजनिक स्मशान भुमी आणि सैलाब नगर मस्जिद या दोन ठिकाणी हायमस्ट सोलर लाईट पोल मंजूर करण्यात आले

सोलर हायमस्ट लाईट पोल लावल्या बद्दल स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेविका संध्या रायबोले यांचे आभार मानले आहेत

NewsToday24x7

Next Post

नवीन कामठी परिसरात आरोग्य सुविधा केव्हा लाभणार?

Fri Nov 17 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 16 तसेच येरखेडा ग्रा प हद्दीत येणाऱ्या यशोधरा नगर परिसर हा नवीन कामठी परिसर म्हणून ओळखला जातो .या परिसरात विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, मोठमोठे प्रसिद्ध शिक्षण संस्था, महावितरण कार्यालय तसेच बिडी कामगारांची एक मोठी वस्ती म्हणून प्रसिद्ध पावलेली कुंभारे कॉलोनी अस्तित्वात आहे.या परिसराला लागूनच लुंबिनी नगर,छत्रपती नगर,भुराजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com