सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्घाटन

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेचे मंगळवारी (ता.17) उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मानकापूर स्टेडियमवर कल्चर हाउस ऑफ दी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण, मुंबईचे संचालक अमानोल्ला सय्यादी, प्रा. सिद्दीकी, डॉ.विवेक अवसरे डॉ.सूरज येवतीकर, मो.अली मन्सोरी, मनीष शुक्ला, लक्ष्मी किरपाने, डॉ.छाया पाटील, डॉ.दर्शना पंडित, किरण मांडे, तांबे, डॉ. पीयूष आंबुलकर, डॉ.विवेक साहू, माधुरी मेघे, प्रमोद नेती, निखिल मोहिते, किशन चौधरी, केतन ठाकरे, योगेश बन, अभिषेक सेलोकर, राजेश भट्ट आदींची उपस्थिती होती.

महिला व पुरूषांचा खुला गट तसेच 14 आणि 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात ही स्पर्धा होणार आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कीर्तीचक्र पुरस्कारप्राप्त प्रभाकर पुराणिक यांच्यावर अंत्यसंस्कार

Wed Jan 18 , 2023
जिल्हाधिकाऱ्यांनी वाहिले पुष्पचक्र ; पोलीसांची सलामी नागपूर : लष्कराच्या कीर्तीचक्र या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे विदर्भातील एकमेव मानकरी प्रभाकर पुराणिक (86 वर्षे) यांच्या पार्थिवावर आज अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.शिल्पा खरपकर, सहायक जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी सुबेदार मेजर सतेंद्रकुमार चवरे,मेजर जनरल (निवृत्त) देव,माजी महापौर संदिप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com