अवैधरीत्या दारू बाळगणारा आरोपी गजाआड ; एकुण 4,67,200/- रू चा मुदेमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नागपुर – दि 19.04.22 रोजी पोलीस स्टेशन बेला हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांनामुखबीर द्वारे गोपनिय माहीती मिळाली कि, अनुराग जुमनाके रा वार्ड क्र 3 दहेगाव हा आपले कारमध्ये अवैधरीत्या देषी दारू वाहुन घेवुन जात आहे. अष्या खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने बेला ते सोनेगाव कडे जाणा-या रोडवर नाकाबंदी करून सदर कार क्र एम एच 31 सीएस 3295 ची झडती घेतली
असता, नमुद कारमध्ये अवैधरीत्या 14 पेट्या देषी दारू, एकुण 672 निपा किंमती 67,200/- रू चा माल जप्त करून आरोपी नामे- अनुराग गणेष जुमनाके वय 23 वर्ष रा वार्ड क्र 3, दहेगाव यवतमाळ, यास
ताब्यात घेवुन पोलीस स्टेषन बेला चे ताब्यात दिलेसदरची कारवाई नागपुर ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधिक्षक  विजयकुमार मगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात पो.हवा महेश जाधव, पोना मयुर ढेकळे, पो ना अमृत किंगे, याचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार - दत्तात्रय भरणे

Tue Apr 19 , 2022
  मुंबई, दि. १९ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.             मंत्रालयातील दालनात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्याबाबत आयोजित बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण वन विभागाचे  प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे प्रकल्प संचालक मल्लीकार्जुन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com