शेकडो च्या वर नागरीकानी केले स्वेच्छेने रक्तदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 27:-केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामठी शहरच्या वतीने जयस्तंभ चौक स्थित भाजप कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो च्या वर संख्येतील नागरीकानी स्वेच्छेने रक्तदान केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
प्रा मनीष वाजपेयी ,भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया,कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल ,माजी नगरसेवक लाल सिंग यादव , सुनील खानवानी , प्रीति कुल्लरकर , संजय करंडे , राज हाड़ौती ,मंगेश यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता युवा मोर्चा कामठी शहर अध्यक्ष पंकज वर्मा, भाजप युवा मोर्चा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोंडुलवार,अली ग्रुप अध्यक्ष कामरान भाई जाफरी,
गोपाल सीरिया , कमल यादव कपिल गायधने, प्रमोद वर्णम सूरज ओमरे, आदर्श वर्मा, निशिकांत वर्मा, कार्तिक ठाकुर, प्रसना राजुरिया, साहिल शेख , श्रीराम सपहा, कमलेश खानवानी, बंटी पिल्ले,योगेश ओमरे, विलास कुल्लरकर, गुंटू भाई, नानू खेरडे, प्रफुल गुरव, अजीज हैदरी , संतोष सोमकुंवर, रामशंकर यादव, जय वाघमारे, संदीप ग़जघाटे, प्रफुल्ल शर्मा, राजेश देशमुख,मो शैज़ाद शेख, मुद्दसर सरीफ, सतीश जैस्वाल आदींनी मोलाची भूमिका साकारली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!