नागपूर :- ‘एकात्म मानव दर्शन’ अंत्योदयचे प्रणेते पंडीत दीनदयाल यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील दालनात पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला मनपा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त विजय देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, कार्यकारी अभियंता राजेश गुरमुळे, अमोल तपासे, प्रकाश खानझोडे आदी उपस्थित होते.
पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com