जलरेसिपी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद 

नागपूर :-जलसंपदा विभाग विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व भारतीय जल संसाधन संस्था नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जलजागृती सप्ताहातील कमी पाण्यातील जल रेशमी स्पर्धा शनीवार दि. १८ मार्च रोजी रामदास पेठ मधील सुप्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांच्या रसोई मध्ये संपन्न झाल ७ गटातून ५० महिला स्पर्घकांनी यात भाग घेतला होता. व्यवसायिक गट, डॉक्टर गट, शिक्षक गट, अभियंता गट, कलाकार गट, , राजकीय गट व कर्मचारी गट असे गट होते.

कार्यक्रमाची सुरुवात जलजागृती विषयी माहिती देवून जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी जल रेसिपी स्पर्धेतून वर्षभर आप आपल्या किचनमध्ये कमी पाण्यातील स्वयंपाक केला तर ख-या अर्थाने आजची जल रेसिपी स्पर्धतून आपण सर्वजणी जलदूत गृहीणी व्हाल. पाण्याचे नियोजन सर्वात चांगले करता येत असेल तर ते महीलांनाच करता येते, फक्त त्यासाठी निश्चय करावा लागेल व तो आज पासून माझ्या सर्व भगिनी महीला करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जल रेसिपी स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची होती तर परीक्षक म्हणून मिनल कशाळकर,  हवालदार व राधा सहस्रभोजनी यांचे स्वागत गोबीचे फुल देवून डॉ. प्रवीण महाजन, इजि. राजेश ढुमणे, इजि. प्रवीण झोड यांनी केले.

कलाकार गट. 

धनश्री पाटील

रचना कन्हेर

शोभाताई कउटकर

मंजुषा कउटकर

निमा बोडखे

राजकीय गट

प्रगती पाटील

वृंदा महाजन

राजश्री ढुमणे

प्रीती भुजाडे

व्यवसाईक गट

मीरा जथे

विशाखा पवार

पूजा कोकर्डीकर

अनुराधा हवालदार

शिक्षक गट

ममता काळे

वीणा पांढरे

रंजना शेखदार

बेबीताई चौधरी

मंजुषा बालपांडे

डॉक्टर गट

डॉ रुपाली झोड

डॉ प्रियंका देशमुख

डॉ कुंदा तायडे

डॉ श्रद्धा महल्ले

डॉ उर्वशी गुप्ता

कर्मचारी गट

अस्मिता खांडेकर

शुभांगी खेडेकर

आरती नेहारे

ज्योति शेंद्रे

चित्रा बनोले

अभियंता गट

विजयश्री बोराडे

वृषाली पवार

सरला फरकाडे

सोनाली

उषा पोईली

या सर्व स्पर्धकांनी आपापली पाकला सादर करून कमी पाण्यात स्वयंपाक अति उत्तम कसा केला जातो त्याचा आदर्श आज प्रस्थापित करण्यात आला सर्वांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केलेल्या पदार्थाचे डिश सजावटीसह जज आमच्या समोर सादर केल्या कार्यक्रमाचे संचलन विजय जथे यांनी तर आभार प्रदर्शन इंजिनियर राजेश ढोमणे यांनी केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी महोत्सव 22 व 23 मार्च 2023 रोजी..

Sun Mar 19 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी -कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमाच्या पूर्व तय्यारीची पाहणी करून आढावा घेतांना ड्रैगन पैलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे      कामठी ता प्र 19:- कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन आगामी 22 ते 23 मार्च 2023 रोजी विश्वविख्यात ड्रैगन पैलेस परिसरात करण्यात आले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights